Computer असो अथवा Mobile,
फसवणुकीची शक्यता प्रत्येक ठिकाणी आहे।
Quick Heal ठेवते दोन्हींना सुरक्षित।

आता खरेदी करा:

महाराष्ट्रातील वास्तव

महाराष्ट्रामध्ये डिजिटल फ्रॉडच्या घटना वेगाने वाढत आहे. रोज नवनवीन Scams येत आहेत. कधी Call, कधी Fake App, तर कधी Scam Link. प्रत्येक नाक्यानाक्यावर कोणी ना कोणी फसत आहे. विचार करा... उद्या तुमच्याबाबतीत असं झालं तर?

आपका Data Dark Web पर बिक रहा है , सिर्फ़ एक Chai के दाम में!

तुमचा Data Dark Web विकला जात आहे, फक्त एका Chai च्या दरामध्ये

25,000+ से ज़्यादा Cyber-Fraud के मामले अकेले उत्तर प्रदेश से रिपोर्ट हुए

2.41Lacs+  Cyberfraud च्या प्रकरणांची महाराष्ट्रामध्ये नोंद करण्यात आलेली आहे

2 लाख+ लोगों ने Fraud Calls की शिकायत दर्ज करवाई

₹ 50crore+ fraud calls च्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत

महाराष्ट्राची डिजिटल ढाल - Quick Heal सायबर सेफ्टी आणि अॅन्टिफ्रॉड उपाय.

Person

दर दिवशी तुम्ही ऑनलाइन संकटांचा सामना करत आहात का?

Ransomware ने तुमच्या फाइल्स लॉक केल्या आहेत का आणि अनलॉक करण्यासाठी पैसे मागितले का?

Online payment करताना fraud ची भीती वाटते का?

कधीही एखाद्या fake link वर क्लिक केल्यावर सिस्टम स्लो अथवा क्रॅश झाली आहे का?

Shopping website उघडल्यावर malware आले होते का?

Quick Heal Total Security तुम्हाला सर्व प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवतो

डिजिटल दुनिया का 24x7 रक्षा कवच!

Quick Heal Total Security

₹1,591.00 ₹1909
Limited Time Offer

Dark Web Monitoring 2.0

तुमचा Personal data ऑनलाइन विकला जात आहे?

हम Dark Web दिन-रात स्कैन करते हैं और तुरंत अलर्ट देते हैं।

AntiFraud.AI

रोज Fake App किंवा Call ने फसवणूक होत आहे?

आम्ही Dark Web दिवसरात्र स्कॅन करतो आणि त्वरित अलर्ट देतो

Smart Parenting

Online shopping किंवा Banking मध्ये पैसे गमावण्याची भीती आहे का?

Smart Parenting ने तुम्ही त्यांच्या Digital प्रवासाला मॉनिटर, मॅनेज आणि गाइड करू शकता, कोणत्याही टेंशनशिवाय

Safe Banking

Online shopping किंवा Banking मध्ये पैसे गमावण्याची भीती आहे का?

Safe Banking प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळी एक सिक्युअर झोन बनवतो.पैसा आणि डेटा, दोन्ही सुरक्षित

Data Backup

महत्त्वाची फाइल हरवण्याची भीती आहे का? 

Data Backup सगळ्या फाइल्सना सुरक्षित ठेवतो. कॉपी नेहमी Ready मिळेल

Advanced Anti-Ransomware

Ransomware फाइल लॉक करेल, असे वाटून घाबरत आहात?

आमची AI-Powered सुरक्षा रॅन्समवेअरला लगेच ब्लॉक करते. फाईल्स नेहमी सुरक्षित राहतील.

Phishing & Email Protection

रोज Scam emails आणि SMS येत आहेत का?

Phishing Protection सर्व फेक आणि धोकादायक ईमेल आणि SMS ला इनबॉक्सच्या बाहेर ठेवतो. ओळख आणि डेटा, दोन्ही वाचवून.

Browsing Protection

Website Safe आहे अथवा नाही, समजत नाहीय का?

Browsing Protection त्वरित अनसेफ साइट ब्लॉक करते. डेटा लीक होण्याआधीच प्रतिबंध.

Person

आता फोनवरही फसवणूक होऊ शकते असे तुम्हाला वाटते का?

फेक OTP किंवा KYC अपडेट वाले मेसेज रोज येतात का?

Apps डाउनलोड झाले आणि डेटा लीक झाला का?

तुमचा नंबर dark web वर लीक होण्याची भीती वाटत राहते का?

कधी बँक अकाउंट ब्लॉक होईल असा scam call आला होता का?

Quick Heal Antifraud.AI fake OTP, fake app, dark web leaks आणि scam calls अशा गोष्टी होण्याआधीच अलर्ट करतो जेणेकरून तुमचा फोन आणि पैसे दोन्हीही सुरक्षित राहतात.

पहली बार भारत में — धोखाधड़ी रोकने का स्मार्ट समाधान

₹750 Save ₹550
MRP ₹1300.00
1 Year, 1 Device

Risk Profile

तुमची fraud risk किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? Risk Profile तुमची online activity समजून घेऊन सांगतो की तुम्ही किती सुरक्षित आहात आणि कसे सुरक्षित राहावे.

Dark Web Monitoring

तुमचा Personal Data डार्क वेबवर लीक झाला आहे का? Dark Web Monitoring 2.0 तुमचे PAN card, mobile number, email, bank deatils यांचे सतत निरीक्षण करत राहते.

Secure Payments

online payment करताना फसवणुकीची भीती वाटते का?Secure Payment प्रत्येक transcation ला protect करते जेणेकरून तुमचे पैसे नेहमी सुरक्षित राहतील.

Fraud Call Alert

तुम्ही वारंवार येणाऱ्या fraud calls ने त्रस्त आहात का?Fraud Call Alert त्वरित अलर्ट देतो जेणेकरून तुम्ही scamपासून वाचू शकाल.

fraud prevention mobile image
AntiFraud

Banking Fraud Alert

तुम्हाला bank शी संबंधित fake calls येतात का? Banking Fraud Alert त्वरित ओळखतो fake calls ना आणि तुम्हाला alert करतो वेळेवर.

Fraud Protect Buddy

तुम्हाला तुमच्या परिवाराच्या online fraud ची काळजी वाटत राहते का? Fraud Protect Buddy तुमच्या नजीकच्या व्यक्तींना online frauds पासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करतो.

Scam Protection

वारंवार fake link किंवा scam मेसेज येत आहेत का?Scam Protection अशा प्रत्येक link आणि app ला वेळेत ब्लॉक करतो.

Payee Name Announcer

तुम्हाला पैसे चुकीच्या account मध्ये ट्रांसफर होण्याची भीती वाटत राहते का?Payee Name Announcer पैसे पाठवण्याआधी रिसीव्हरचे नाव वाचून दाखवतो जेणेकरून प्रत्येक transaction होते correct .

FAQs

फसवणुकीबाबत कळवताना, तुमच्याकडे विविध गोष्टी तयार असल्याची खातरजमा करा, जसे की फसवणूक कधी झाली, किती पैशांचे नुकसान झाले, वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांक, ईमेल अॅड्रेसेस, लिंक्स किंवा अॅप्लिकेशन्स, कोणतेही स्क्रीनशॉट्स किंवा बँकेचे एसएमएस. नेहमी ओळखीसंबंधी दस्तऐवज व खात्याचा तपशील सोबत बाळगा, परंतु तुमचा पिन किंवा ओटीपी प्रदान करू नका.
“डिजिटल अरेस्ट” घोटाळ्यामध्ये, गुन्हेगार हे स्वतः पोलीस किंवा अधिकारी असल्याचे भासवतात आणि तुम्ही काही गुन्हा केला असल्याचा खोटा आरोप ठेवतात. ते तुम्हाला व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलवर ठेवतात आणि तुमच्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणतात. सर्वांत सुरक्षित पद्धत म्हणजे कॉल डिसकनेक्ट करणे, कोणतेही पैसे न पाठवणे, आणि नंतर अधिकृत वेबसाइट्सचा किंवा ज्ञात चॅनेल्सचा वापर करून खऱ्याखुऱ्या प्राधिकरणांशी संपर्क साधणे.
नाशिक किंवा नागपूर यांसारख्या शहरांमध्ये तुमची फसवणूक झाल्यास, आधी तुमच्या बँकेला किंवा वॉलेट कंपनीला त्यांच्या अधिकृत कस्टमर केअरद्वारे किंवा शाखेद्वारे कळवा जेणेकरून ते पुढील व्यवहार ब्लॉक करण्याचा प्रयत्न करू शकतील. नंतर राष्ट्रीय सायबरक्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करा आणि पुराव्यासह नजीकच्या पोलीस किंवा सायबर पोलीस स्थानकाला भेट द्या.
शांत राहा आणि कोणत्याही व्यक्तिगत किंवा बँकिंग तपशीलाची देवाणघेवाण करू नका. कॉल खंडित करा आणि तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरकडे त्याच्या अॅपद्वारे, अधिकृत वेबसाइटद्वारे, सिम पॅकवर किंवा देयकावर छापलेल्या स्टोअर किंवा कस्टमर केअर क्रमांकाद्वारे थेटपणे विचारणा करा. पैशांची किंवा रिमोट अॅक्सेसची कोणतीही मागणी करणे हे धोक्याचे निशाण आहे असे समजा.